रम्य रोमातील चोरी प्रकरण बरेच रोमांचकारी आहे. मला वाटते पासपोर्ट व इतर महत्त्वाचे कागदपत्र मिळाले की सर्वसामान्य माणूस पोलीस तपासाचा आग्रह धरत नाही, म्हणून चोरटे पैशे आणि विकेबल वस्तू वगळता बाकी सर्व परत मिळेल अशी व्यवस्था करतात. त्यात त्यांचा प्रामाणिकपणा नसून अशा प्रकरणांपासून पोलिसांना दूर ठेवणे एवढाच उद्देश असतो.
हॉटेलवाले त्यात सहभागी असण्याची शक्यता दाट आहे.
अनुभव लिखाण चांगले आहे. हॉटेलचे नांव द्यावे. म्हणजे असे हॉटेल इच्छुकांना टाळता येईल.
इटलीचे वर्णन आणि छायाचित्रे कधी देताय?