विस्मयकारक माहिती. चकीतच झालो वाचून.
अशी उपकरणे जर मुंबईत सीएसटी आणि चर्चगेट स्थानकांच्या दरवाज्यात आणि जिन्यांवर लावली तर केवढा उजेड पडेल, नाही का?!!
एक दिवस उजेड पडेल. दुसऱ्या दिवशी उपकरण चोरीला गेलेले असेल.