खुद्द येशू स्वतःला 'परमेश्वराचे मेंढरू' म्हणवत असे, असे कधीकाळी बायबल (नवा करार) वाचून कळले. 'मेरी हॅड अ लिटल लँब' या बालगीतात असा एखादा वेगळाच, प्रसारकी ढंगाचा अर्थ दडला असू शकेल अशी कल्पना नव्हती...