सोनूच्या अनुभवातून, रिया बद्दलच्या भावनांतून 'चढत' जाणारे स्कंदगिरी कथानक थकवून टाकते. तरी पण नेटाने, विश्रांती न घेता एका बैठकीत वाचून संपवले. वास्तववादी शेवट आणि सोनूने तो स्वीकारणं ह्याने सोनू वाचकांच्या सहानुभूतीस नव्हे तर आदरास पात्र झाला आहे.
अभिनंदन.