प्रदीप वैद्य ची अप्रतिम प्रकाशयोजना नाटकाला एक वेगळ्याच उंची वर नेऊन ठेवते.
मीही कॉलेजात नाटकात प्रकाशयोजना करायचो. प्रदीप वैद्यांनी काय प्रकाशयोजना केली सांगणार का?