केस हे की ढग घन, डोळे हे, विद्युल्लता ।जाणे कुणा कुणावर कोसळे अता
विद्युल्लता कोसळे ही कल्पना आवडली.
शाळेच्या सहलीत आम्ही असले मराठी गाणी गायचे उद्योग करायचो त्याची आठवण झाली!
अजून येऊदे.