ही वेळ अशी वैरीण साधते दावा
हुरहूर पुन्हा टोकरते आतुन जीवा......
अदिती गीतेतील युद्धभूमी डोळ्यापूढे आणि आपली रोजच्या व्यवहारातील कातरवेळीची हुरहूर.....
एक वेगळी अनुभूती दिलीयेस या चित्रदर्शी कवितेत!
उत्तम.
शीला.