डॉप्लर तंत्रामध्ये दूरवरून येणाऱ्या ताऱ्याच्या प्रकाशातील ब्लू शिफ्ट व रेड शिफ्ट साठी मराठी शब्द हवे आहेत.

तसेच ताऱ्याची प्रॉपर मोशन म्हणजे ख-गोलाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ताऱ्याचे होणारे आभासी कोनीय विस्थापन. प्रॉपर मोशन साठी कोणता शब्द योजावा?