जनुकांध्ये बदल केलेल्या बिया या अजून पूर्णतः निर्धोक सिद्ध झालेल्या नाहीत याशिवाय बहुसंख्य कंपन्या  अशा बियाणांद्वारे  शेतकऱ्यांना फक्त त्यांचेच  बियाणे वापरण्यास भाग पाडू शकतात! अर्थात मी या बियाण्याच्या पूर्णपणे  विरोधात नाही, केवळ घाई घाईने या बियाण्यांचा वापर केला जाऊ नये एवढेच!