मी तुमच्याशी सहमत आहे.
सगळीच बाळे ईनोसंट असतात ही गोष्ट तर खरिच.
कुत्रे मला आवडतात ह्याचं मुख्य कारण त्यांची निर्व्याज आणि निरपेक्ष प्रेम करण्याची क्षमता हे आहे. मनुष्यप्राण्याचे हेतु काहिही असोत, कुत्रे फक्त जिवापाड प्रेम करतात!