दवाखान्यातही प्रियेचा ` बाप ` पिच्छा सोडे ना ..
देवाकडे प्रार्थना करतो , ` प्रकरण ` वाढे ना ..
कुठुनि अवदसा आठवली नि ` केश्या ` यात पडला ..
तिचा पप्पा थोडा जास्तच मला नडला ...