`चहा` वादी आहे. चहा सांगतो मित्र कोण नि शत्रु कोण .. जो रात्री .. माफ़ करा..  पहाटे ३ ते ६ च्या दरम्यान ३ चाय जर तुमच्याबरोबर घेत असेल तर तो तुमचा दोस्त नं १ समजा ...