६) भरे मणात सुंदरा .... हा हा हा.. बहुतेक 'तथाकथित' सुंदऱ्या ह्या 'मनात' तर नाही पण 'मणात' भरणाऱ्या असतात

७) भरे टनात सुंदरा .....

८) आसवानी गं भिजते उशी
    गं बाई चारचौघांत डिप्लोमशी

९) अजुनी बसूनी आहे
    मिळता बळी मिळेना

१०) बिल अपना और चीज परायी
     किसने ऐसी शेंडी लगायी  ..  हा हा हा 

एक असे ही करुन पहावे.. हिंदी चित्रपटातील 'दिल' हा शब्द असलेली जेव्हढी गाणी आहेत, त्यातील 'दिल' च्या ऐवजी 'बिल' हा शब्द घालावा.. एक रंजक गीतमाला तयर होऊ शकते.. .. फिर वही बिल लाया हू , हम बिल दे चुके सनम,... करके देखियेगा

-मानस६