जुगुप्सा हा शब्द  किळस या अर्थाने वापरला जातो हे मलाही माहीत होते.  परंतु तो अर्थ  चित्तरंजनांनी उल्लेखिलेल्या दोन्ही कोशांतून ताडून पाहता आला नाही.(सापडला नाही).

वर दिलेले सात(की नऊ?) स्थायीभाव मी कधी ऐकले नव्हते.  मला अष्टभाव(expressions/Sentiments) -स्तब्धता, खेद, रोमांच, स्वरभंग, कंप, विवर्णता, अश्रुपात, मूर्च्छा हे ज्ञात होते. नवीन माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.-- Shuddha Marathi