चकती वर्तुळाकार असते अशी माझी कल्पना आहे.  त्यामुळे वर्तुळाकार शब्द अनाठायी.  (हल्ली पावाच्या स्लाइसला चकती म्हणतात, ही गोष्ट वेगळी!) ही डिस्क मला वाटते बांगडीसारखी अरुंद नसून एखाद्या पसरट चाकासारखी असते व  ताऱ्याभोवती फिरते.  मला वाटते अशा वस्तूला  चकारी म्हणणे शोभेल.