सरळ भाषांतर.  शिफ्ट म्हणजे बदल, पालट,  स्थलांतर, विस्थापन.  स्थलांतर म्हणजे स्थल बदलणे. ब्लू शिफ्ट/रेड शिफ्ट म्हणजे नीलांतर/रक्तांतर किंवा भारदस्त शब्द हवे असतील तर अभिनील/अभिरक्त विस्थापन.