'मोशन' ला गति/गती. अब्सोल्यूट/अँग्युलर/सर्क्युलर/लिनीयर/रिलेटिव्ह/रोटेशनल ला अनुक्रमे निरपेक्ष, कोनीय,वृत्तीय किंवा वर्तुळ, रेषीय किंवा रेखीय, सापेक्ष,  घूर्णन किंवा चक्राकार गति.  प्रॉपर मोशन म्हणजे स्पष्ट गती? की दृश्य गती?  

सर्कमस्टेलर डिस्क मधल्या डिस्कसाठी कंकण किंवा वलय पण चालेल.