मुळात फॉर्मुला वन हे विशेष नाम आहे, त्याए भाषांतर करायची गरज नाही.  आणि फॉर्मुलाचे भाषांतर- सूत्र किंवा नुस्खा, समीकरण नाही. त्यामुळे फॉर्म्युला वन म्हणजे आद्यसूत्र. चेकर्ड म्हणजे चौकटीचौकटीचा, रंगीबेरंगी, अबलख.