हे
तर काव्यही नव्हे ..
ह्याचे विडंबन कसे व्हावे ?
जा
जाउनि झोप आता.
उद्या आपण मारु बाता..
ये
घेऊनि ऊद्या नवे
आव्हान तुझ्यासवे .
हे..
`वि` कार हजर ईथे...
?????????????????????????
..... हरलो बुवा पुढे नाही येत. विषय अवघड आहे ना ...
ता.क. `वि` कार म्हणजे `विडंबन `कारचे संक्षिप्त रुप समजा ..