टोकरणे म्हणजे एखाद्या बोथट वस्तूने पुन्हापुन्हा खोदल्यासारखे करणे.  उदा: काडीने कान टोकरणे.  बोटाने जमीन टोकरणे.  वस्तू अणकुचीदार असेल तर टोचणे. टोचळणे म्हणजे हलकेच टोचणे. टोकावणे म्हणजे टोक बाहेर काढणे. इ.