दृश्य गती हा शब्द प्रॉपर मोशन साठी योग्य ठरावा असे वाटते. धन्यवाद.

कंकण वा वलय हे शब्द योग्य वाटले नाहीत. त्यापेक्षा चकारी हा शब्द आवडला. चकती सलग असते. बांगडी/कंकणाप्रमाणे केवळ परिधापाशी वस्तुमान नसते. रिंग आणि डिस्क मध्ये जो फरक आहे तो अपेक्षित आहे. मला रिंग नको, डिस्क अपेक्षित आहे. वर प्रभावळ का नको म्हटले आहे तेच कारण वलय का नको ह्याला लागू पडेल. सध्या तरी परितारका चकती/चकारी हे शब्दच बरे वाटतात.