नीलांतर/रक्तांतर हे शब्द खरे तर आवडले. मात्र रक्तांतर = ब्लड ट्रान्स्फ्यूजन वाटू शकेल की काय अशी शंका आली. तसा गैरसमज होणार असल्यास भारदस्त (वा बोजड) वाटले तरी अभिनील/अभिरक्त विस्थावन हे शब्द योग्य ठरतील.