कविता छान आहे, आवडली.
ओहटी अशी रांगोळ्या घालत जाते
लोण्यासम ही पुळणच पायी रुतते
मज साद घालती विजा वादळे होड्या
पण पायी माझ्या मणामणांच्या बेड्या
मस्त!! खूप आवडले.
'रावा' हे ईश्वरास उद्देशून म्हटले आहे की इतर कुणास? पुळण हा स्त्रीलिंगी शब्द नसावा, असे वाटले, चूभूद्याघ्या. हा शब्द नपुसकलिंगी असल्याचे ('हे' पुळण, 'ते' पुळण...) वाटते.