मी हे स्वानुभवाने सांगतो आहे. माझा एक रुममेट.. त्याला इथे आला तेव्हा साधा बल्बही बसवता येत नसे. आता इथे नीट रुळला आहे अगदी जेवणही बनवू शकतो.
(मी अमेरिकेला आलो तेव्हाच पहिल्यांदा घर सोडलं होतं. मला वर उल्लेखिलेला प्रॉब्लेम नव्हता कारण आई व्यवसाय करणारी असल्याने मल जेवणापासुन सारं काही बनवता येत होतं)
तेव्हा काही मोजक्या उदा. वरून अख्या पिढीपुढे प्रश्नचिन्ह लावायची चुक करू नका. एका जिमखान्यात जाणाऱ्या मुलाकडे पहाताना तुम्ही बाकीच्या पन्नास खाली खेळणाऱ्या मुलांकडे दुर्लक्ष करताय.
ऋषिकेश