"पण त्यामुळे जितक्या सोयी इथे आहेत तितकाच गचाळपणाही ह्या भागाला आला आहे."

म्हणूनच मी तिला "डर्टी सिटी" म्हणतो कधी-कधी. खास करून इंडियन स्क्वेअर. पण न्यू पोर्ट, होबोकन सारखे काही भाग खूपचं छानही आहेत.