जयंतराव, आपले हार्दिक अभिनंदन. आपल्या या आव्हानामुळे नेहमीच्या यशस्वी (??) विडंबनकारांना स्फुरण चढलेच, शिवाय मनोगतावर दोन नव्या विडंबनकारा जन्मास आल्या. आपल्यामुळे वरदाताई व प्रियालीताई या एरवी पद्याकडे फारशा न फिरकणाऱ्या मनोगतींना आपण कवयित्री व विडंबनकार बनवलंत. समस्त मनोगतींतर्फे मी आपले आभार मानतो.