प्रतिपादन.
एक जमांना होता जेव्हा प्र. के. अत्रे, वि. स. खांडेकर , ना. सी. फडके मराठी जनमनावर राज्य करायचे. आता जमांना बदललाय काय ?? दु:ख बदललीत काय ? आपण जास्त सुखी झालोय काय
ना. सी. फडके मराठी जनमनावर राज्य करायचे तो जमाना आता निश्चीतच बदलला आहे. आणि हे किती चांगले आहे, नाही?