हे
तर काव्यही नव्हे ..
ह्याचे विडंबन कसे व्हावे!

राजगुडे,
हे काव्य असावे (बहुधा) व त्याचे विडंबनही झाले आहे हे आपण पाहताच/वाचताच आहात!
त्यामुळे तुमचा आक्षेप अमान्य.
तेंव्हा,

जाउनि झोप(तो) आता.
उद्या आपण मारु बाता..

जयन्ता५२