ना. सी. फडके मराठी जनमनावर राज्य करायचे तो जमाना आता निश्चीतच बदलला आहे. आणि हे किती चांगले आहे, नाही?

मला नाही वाटत तसं. नासींचे लिखाण मला आजही आवडते. कोणाचे लिखाण आवडावे आणि कोणाचे नाही हे ज्याच्यात्याच्या आवडीनिवडीवर अवलंबून असतेसे वाटते.. त्याचे सामान्यीकरण होणे गरजेचेच आहे असे काही नाही.