किती रुंऽऽऽऽद झाल्या बायका,
केंव्हा कमी चरतील त्याऽऽऽ.. चरतील त्या...
'लाड' आडनांवाच्या आमच्या एका मैत्रणीचं लग्न झाल्यानंतर ती कधी घरात भेटायचीच नाही (ती लायन्स क्लबची सक्रिय कार्यकर्ती होती.) तेंव्हा तिच्या नवऱ्याने केलेले काव्य....
लेक 'लाड'की त्या घरची
'उनाड' सून मी ह्या घरची
मानसीचा चित्रकार तो
तुझे मी नंतर चित्र काढतो
अबीर-गुलाल उधळीत रंग,
नाथा घरी नाचे रंभा आणि पांडुरंग