ना. सी. फडके मराठी जनमनावर राज्य करायचे तो जमाना आता निश्चीतच बदलला आहे. आणि हे किती चांगले आहे, नाही?
एकदम मान्य! नाहीतर ते माधव, मालती नामक प्रेमवीर,भयंकर वाटणारे योगायोग. कधीतरी बदलणारच होतं हे सगळं!