जाउनि झोप(तो) आता.
उद्या आपण मारु बाता..

वचन दिल्याप्रमाणे बाता मारने जरुरी आहे.

जयंतासाहेब, सीरियस झालात की काय ? अहो , तुमच्या काहीतरीला आमचं काहीतरी उत्तर.

बाकी एक गोष्ट हळूच सांगा , मी जे लिहिलं ते तुम्हाला कळलं म्हणून त्याला तुम्ही आक्षेप म्हणता, पण खरंच ( आईशप्पत ) विचारतो, तुमच्या कवितेचा अर्थ सांगाल. ( प्लीज.. )