छिद्रान्वेषी जी,
लिहिण्याअगोदर ठरवलं होतं , सगळ्या प्रतिक्रिया शांतपणे स्वीकारून त्याच्यावर विचार करायचा. तुम्ही लिहिल्याप्रमाणे एवढा काही मोठा मी नाही.पण तुमची प्रतिक्रिया वाचताना मजा आली. अभ्यासपूर्ण विवेचन आहे. आभार.