झोप नावाची पालवी त्यांनी तोडलेली असते .....आणि तरीही ते हरलेले नव्हतेच म्हणून.....
फक्त जिंकण्यासाठी त्यांनी स्वतःची शीर कापलेली असते ...