केंद्रातर्फे मराठी भाषक व कन्नड न येणाऱ्या पुण्यातील कन्नडिगांसाठी कन्नड भाषा शिकण्याचे वर्ग जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरु झाले आहेत.

स्थळ: कर्नाटक विद्यालय, डेक्कन जिमखाना.
वर्ग कालावधी: ६ ते ८ महिने
शुल्क: ५०० रुपये
संपर्क: ९८९०३९१५५२

वर्ग: मंगळवार, गुरुवार व शनिवारी ६ ते ७ होतील असे कळाले आहे.