अरे वा ! मला आवडलं असतं कन्नड भाषा शिकवणी लावून शिकायला पण शनिवार/रविवारच जायला जमेल त्यामुळे जमणार नाही.  शिकवणी न लावता अशा कित्येक शिकवण्या चालू आहेत त्यामुळे ताबडतोबीने काय वांदा नाय बगा..