तुमसा नही देखा

अतिशय सुंदर भाशांतर.
आधी चाल वेगळी असल्यामुळे कळायला वेळ लागला. कळल्यावर तपास्ले.

मार्ग नीरव, त्यात धुंदी आज येई स्पंदनां
आज मज चढली नशा, मी प्यायलो नाही तरी


अगदी सुंदर जमलेली ओळी.