आंतर्देशीय पत्र हा शब्द इनलॅंड लेटर या वरुन घेतलेला आहे. ब्रिटीशांच्या काळी पत्राचा प्रवास जमिनीवरुन अथवा समुद्रावरुन होत असे. त्यामुळे इनलँड ला जवळचा मराठी प्रतिशब्द म्हणुन पाहावे असे मला वाटते. बाकी त्यापलीकडेही काही ओढुन-ताणुन असलेला अर्थ असावा असे मला वाटत नाही.
जसे क्रिकेटच्या बॅट्समन साठी फलदांज , बॉलर साठी गोलंदाज शब्द योजले गेले आहेत, त्यातुन अगदी तंतोतंत अर्थ निघावा असे अपेक्षित नसते. परन्तु काही शब्द चपखळ पणे समाजाकडुन स्विकारले जातात हेच खरे. ( चु भु दे घे .)