हेडिंग वाचून वाटले काहीतरे म्हणी बद्दल असणार. किवा कुणाचे तरी चरित्र.पण लेख भालताच वेगळा आणि चांगला निघाला. अतिशय आवडला. काही प्रश्नजनुकांतरित शेतीवर भारताप्रमाणे आणखी कोठे बंदी आहे ?भारतात जनुकांतरित कापूस का लावु देतात?