(माझा प्रयत्न लाल रंगात नमूद केला आहे.. बाकी शब्द 'विनम्र'पूर्वक जसेच्या तसे
- सप्लाय चेन (पुरवठा-साखळी)
- वॅल्यु चेन. (मुल्याधारीत साखळी) (मूल्यशृखला)
- लॉजिस्टिक्स. (वितरण ) (व्यूहतंत्र/व्यूहशास्त्र)
- वेअर हॉऊस. (कोशागार / कोठार) (गोदाम/वखार)
- नॉर्म्स (नियमावली) (संकेत, नीतिनियम)
- मटेरियल्स. (पदार्थ विभाग / वस्तु) (माल)
- रिप्लेनिशमेंट. (पुनर्भरणा, पुन:पूर्ती)
- पिक अप प्लॅन. (उचलक्रम, उचलयोजना)
- नॉनकंनफॉरमिटी (विषमता, न जुळणाऱ्या बाबी, अननुरूपता, अनभिसंगती,
- इन्वेण्ट्री. (गोदाम) (शिल्लक मालाची जंत्री)
- स्टॉक्स (साठा)
- थर्ड पार्टी (त्रयस्थ संस्था) (तिसरा पक्ष)
- कन्ट्रोल्स (नियंत्रक ?? / नियंत्रण) (ताबे)
- कानबान (कानबान हा शब्द जसाच्या तसा वापरावा) (म्हणजे काय?)
- नॉन वॅल्यु ऍडिशन. (मूल्यशून्य जमा)
- इंप्रुव्हमेंट. (सुधारणा)
- रिपोर्ट. (तक्ता) (अहवाल)
- स्टेटमेंट (विधेयक/सुचना) (विधान, निवेदन, विवरणपत्र/कोष्टक)
- वरायन्स (फ़रक?) (तफावत)
- ऍडजस्टमेट. (तडजोड ??
) (जुळवाजुळव) - डिलिव्हरी वॅन. (वाटप- गाडी
/ वितरण वाहन) - मिल्क रन. (रतीब )
- रॅक्स (फ़डताळे) (मांडणी, उभी मांडणी)