मी जे लिहितो ते दमदार आहे अशा भ्रमात जसे अनेक लेखक असतात. त्याप्रमाणेच मला जे काही आवडते ते 'हायक्लास लिट्रचर' आहे अशी अनेक वाचकांची गैरसमजूत असते.