हा लेख खूपच छान आणि बऱ्याच अभ्यासाअंती लिहिलेला आहे असे जाणवते. अभ्यास कसा करावा आणि त्यासाठी मनाची कशी तयारी करावी लागते हेही जाणवते. सर्वसाक्षींचे अभिनंदन.नेताजींच्या कळकळीचे आणि परिश्रमाचे कौतुक जाणवते.