जगणे म्हणजे.....
व्यसन केले
खोटा शब्द उच्चारला
परस्त्रीकडे डोळा वर करून कधीही पाहिले
हेच का?
ही जगण्याची व्याख्या इंश्युरन्स कंपनीची की आपली ??!!
म्हणजे समाजातील आपल्या प्रत्येकाची? !
एकंदर कठीणच आहे ना मग !!