वा ! मजा आली वाचताना आणि आठवली ती तारांबळ मीही एके काळी अभियांत्रिकि महाविद्यालयात प्राध्यापक असताना तपासलेल्या उत्तरपत्रिकांची ! छान !