जाल म्हणजे नेट.  जालस्थळ म्हणजे फारतर यूआर्‌आय होईल.  ई-मेल ऍड्रेससाठी विपत्ता किंवा विरोपपत्ता , विपत्रपत्ता अगोदरच रूढ झाले आहेत.  त्यांत गोंधळ आणि ढवळाढवळ नको.