असेच. आता मूळ कादंबरी वाचली नाही तरी चालेलसे वाटते. रसग्रहण वाचून डिंगा मारता येतील. सर्वस्पर्शी प्रतिभा, बोलीभाषेची वैशिष्ट्ये, यथातथ्य वर्णन वगैरे वगैरे. सगळीच मते पटली, पटावीत असे नाही पण आपण केलेले रसग्रहण वाचायला फार आवडले.