मूक्त स्वातंत्र्यांत
 - म्हणजे काय? स्वातंत्र्याचे 'मुक्त स्वातंत्र्य" आणि 'बंदिवान स्वातंत्र्य' असे प्रकार आहेत का?

आत्मक्लेश होत असणार  त्यांना ,
शांती नसेल त्यांच्या आत्म्यांना !

 - च च च !

अतिरेक्यांना समजावून मिटवूयात
 -  नक्की कसे आणि कोणत्या शब्दांत समजावयाचे ते सविस्तर सांगाल का? त्याप्रमाणे आपण भारत सरकारला कळवून टाकू. काय आहे, इतकी वर्षे अतिरेक्यांच्या दाढ्या कुरवाळून, त्यांना बिर्याणी खायला घालून, त्यांना देहदंड देण्याच्या न्यायालयीन आदेशांना वाटाण्याच्या अक्षता लावूनही ते समजून घेत नाहीत म्हणून हा भाबडा प्रश्न.