नाना,
एकदम झकास.. जबऱ्या..
इवल्या मुंगीची । होते आता ऍन्ट
झाली अंडरपॅन्ट । लंगोटीची ॥   हा हा हा हा हा हा हा..
केशवसुमार..

विसु तुझा चाळा । वाचूनीया खुळा ।
हासे गडाबडा । केश्या अता ।।