इवल्या मुंगीची । होते आता ऍन्ट
झाली अंडरपॅन्ट । लंगोटीची ॥

झाला हा नाठाळ। कोण विदुषक?।
"ब्रिंग मी अ स्टिक"। तुका सेज
मस्त, झकास, जबरदस्त आहे कविता. विंदाचे 'विल्या' आणि 'तुक्या'तले संभाषण आठवल्यावाचून राहिले नाही.