ऐकून (वाचून) छान वाटले. 

"सकाळ एनआयई" हे दैनिक असेल का? माफ करा पण आमच्या कार्यालयात इसकाळ ला बंदी आहे, त्यामुळे अंदाज नाही.
बाकी लोकसत्ताने मागे लोकसत्ताचा एक खास अंक  प्रकाशित केला होता. दुवा इथे http://www.loksatta.com/lsus/lsus.htm आहे.

हे दोन्ही (सकाळ आणि लोकसत्ता) एकाच धर्तीचे आहेत का?

टीप: पूर्वीप्रमाणे दुवा देण्याची सुधारणा आज जमत नाही आहे. काही बदल केले गेले आहेत का?